अंधेरी वार्ड क्रमांक 67 शितलादेवी मंदिर रोड, अंधेरी पश्चिम येथे शिवसेना प्रणित MyBmc विरुद्ध पोलखोल सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला उपस्थित राहत मविआ सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला या प्रसंगी माझ्यासोबत नगरसेवक श्रीमती सुधा सिंह, रोहन राठोड, अनिष मकवानी, दीपक कोतेकर इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. Read more