आज वॉर्ड क्रमांक ६४ मध्ये केवणी पाडा येथील रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे त्या रस्त्याच्या नूतनीकरणाच्या कामासाठी MyBmc च्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना देण्यात आल्या.Read more