On the pious and auspicious occasion of Ram Navami took darshan and also received blessings of Head Guru Maharaj from Udupi at Sri admar mutt temple.Read more
On the pious and auspicious occasion of Ram Navami took darshan and also received blessings of Head Guru Maharaj from Udupi at Sri admar mutt temple.Read more
On the auspicious occasion of Ram Navami, Along with my team, we visited Jagrut Hanuman Mandir dhangarwadi & Gilbert hill road Saibaba mandir to take the blessings. I was overwhelmed by the warm welcome from the New India Welfare Society. Read more
आगामी महापालिका निवडणुकीच्या संदर्भात BJP Mumbai ची कोर कमिटीची बैठक, भाजपा मुंबई अध्यक्ष Mangal Prabhat Lodha यांच्या अध्यक्षतेत व निवडणूक संचलन समिती अध्यक्ष आ. Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आली. या प्रसंगी पक्षाच्या सहकाऱ्यांसमवेत सहभागी होत विविध विषयांवर चर्चा केली.Read more
पावसाळ्यात नागरिकांना होणाऱ्या त्रासाला लक्षात घेवून आज अंधेरी पश्चिम येथे आमदार श्री Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार जी तसेच श्री भालचंद्र शिरसाट जी यांच्या सोबत MyBmc अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मी नाल्याची पाहणी केली. नालेसफाईच्या कामात सुरु असलेली दिरंगाई पाहता हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी आज पासूनचं नाले सफाईचे काम सुरू होईल याचीRead more
लोककल्याणाच्या आणि अंत्योदयाच्या भावनेने प्रेरित असलेला, जगातील सर्वात मोठा लोकशाहीवादी पक्ष भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त अंधेरी प. मंडळ वॉर्ड क्र. 68 मध्ये ध्वजारोहण करण्यात आले व राष्ट्रनिष्ठा आणि अंतोदयाचा मार्ग अवलंबणाऱ्या सर्व संस्थापकांना विनम्र अभिवादन केले. 42 व्या स्थापना दिनानिमित्त बलाढ्य भारतासाठी अहोरात्र मेहनत घेत असलेल्या प्रधानमंत्री श्री Narendra Modi जी यांचे भाषण लाईव्हRead more
Inaugurated 30 water connections at Chandrabai Nagar, Mangelwadi & surrounding areas. Corporator Aneesh Naval Makwaaney and other Padhadhikaris, Karyakartas were also present in large numbers. Read more
आश्रय योजनेतील ढिसाळ कारभारा अंतर्गत MyBmcतील विरप्पन गॅंग सफाई कर्मचाऱ्यांचे घर खाली करवून घेण्यासाठी त्यांना नोकरी वरून काढत होती आणि हा मुद्दा मी विधानसभेत उचलला आणि अखेर सत्ताधाऱ्यांना कामगारांचे निलंबन रद्द करून नियत ठिकाणी कर्तव्यावर ठेवून नमते घ्यावे लागले. या पार्श्वभूमीवर भाजपा अंधेरी पश्चिम विधानसभा प्रभाग क्रमांक ६६ मधील बी. एम. सी. चाळ येथे राहणाऱ्याRead more
Inspected the blockage of trash at Irla pumping station due to ongoing work leading to mosquito menace. Instructed the officers to complete the work by May and have told PCO dept to carry on continuous larvae treatment & fogging. I was accompanied by Anish Makwaaney, Rohan Rathod & Renu Hansraj along with ALM representative MrsRead more
It was a pleasure to visit Juhu Beach Jam where more than 5 groups participated and performed. I felicitated more than 5 groups with an award trophy as a token of appreciation for their contribution to the community. Read more
BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058
Phone:+91 98203 47179
Email: ameetsatam@yahoo.com