अंधेरी (प) विधानसभा प्रभाग क्र.६७ येथील डी.एन.नगर मधील महात्मा फुले क्रीडांगण (प्रगत मैदान) येथे नवीन ग्राउंड रोलरचे उदघाटन माझ्या हस्ते करण्यात आले असून क्रिकेट खेळाडूंसह क्रिकेट खेळण्याचा आनंद ही लुटला. यावेळी माझ्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.Read more