केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री मा. श्री. @AmitShah जी यांच्या अध्यक्षतेत, उपमुख्यमंत्री मा. श्री. @Dev_Fadnavis जी, @BJP4Maharashtra प्रदेशाध्यक्ष श्री. @cbawankule जी, @BJP4Mumbai अध्यक्ष श्री. @ShelarAshish जी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या भाजपा मुंबई कोर कमिटीच्या बैठकीत इतर भाजपा खासदार, आमदारासंह सहभागी झालो. Read more