सेवा पखवाडा अंतर्गत आज सकाळी राष्ट्रपिता महात्मा गांधी जी यांच्या जयंती निमित्त स्वच्छता अभियान तसेच गरजू लोकांना धान्य वितरण करण्यात आले. यावेळी नगरसेवकअनिश मकवाणी जी, रोहन राठोड जी, वॉर्ड क्रमांक ७१ चे अध्यक्ष श्री निलेश गुरव जी ,जिल्हा उपध्कश्य श्री किशोर मांगेला जी तसेच भाजप चे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. Read more