Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Search results for "#AmeetSatam" (Page 3)

अ‍ॅड. उजाला यादव यांचा भाजपमध्ये भव्य प्रवेश

By admin | Blog | 0 comment | 10 January, 2026 | 0

मुंबई उच्च न्यायालयातील नामवंत कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. उजाला यादव यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला असून, त्यांच्या या प्रवेशामुळे भाजपच्या कायदेशीर तसेच सामाजिक आघाडीला मोठी बळकटी मिळाली आहे. कायदा, न्याय आणि सामाजिक बांधिलकीच्या क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव सर्वसामान्य नागरिकांच्या न्यायहक्कांसाठी आणि पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी मोलाचा ठरणार आहे. या जाहीर पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगीRead more

माजी नगरसेवक रोहन राठोड जी यांच्या नेतृत्वात वॉर्ड क्रमांक 68 येथील दोन कार्यालयांचे उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहिलो

By admin | Blog | 0 comment | 3 December, 2025 | 0

आज माजी नगरसेवक रोहन राठोड जी यांच्या नेतृत्वात वॉर्ड क्रमांक 68 येथील दोन कार्यालयांचे उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहिलो.या कार्यालयांच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधता येईल, त्यांच्या समस्या अधिक तत्परतेने सोडवता येतील ज्याद्वारे सेवा अधिक प्रभावीपणे देता येईल.या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे अंधेरी पश्चिमचे सर्व ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.म्हाडा येथील कार्यालयालाRead more

350+ वाहतूक चालक-मालकांच्या भाजपा पक्ष प्रवेश सोहळ्याला राहिलो उपस्थित

By admin | Blog | 0 comment | 1 December, 2025 | 0

हार्दिक स्वागत..!भाजपा- प्रणित राष्ट्रीय एकजूट वाहतूक संघटनेअंतर्गत 350 पेक्षा अधिक चालक- मालक आणि वाहतूकदारांनी आज भाजपात जाहीर प्रवेश केला असून, या पक्षप्रवेश सोहळ्यास उपस्थित राहिलो.मुंबईच्या जनजीवनाला गतिमान ठेवण्यात वाहतूक व्यवस्थेची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका आहे. उद्योग, रोजगार आणि वाहतुकीच्या क्षेत्रातील सर्वांगीण उन्नतीसाठी भाजपा सातत्याने कटिबद्ध आहे.यावेळी पक्षप्रवेश करणाऱ्या सर्वांना भाजपाचे उद्दिष्ट, विचार आणि ध्येय स्पष्ट करूनRead more

चेंबूरमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थित

By admin | Blog | 0 comment | 30 November, 2025 | 0

आज चेंबूर येथे रिब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) द्वारा आयोजित कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थित राहिलो.यावेळी आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपस्थितांना मार्गदर्शन करताना भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्याचा निश्चय करत महायुती सरकारच्या नेतृत्वात लढण्याचा सर्वांनी एकमताने निर्धार केला.यावेळी माझ्यासह केंद्रीय मंत्री मा. श्री.रामदास जी आठवले,आमदार श्री तुकाराम काते जी, माजी खासदार श्री राहुल शेवाळे जी, इतर पदाधिकारी,Read more

दक्षिण मुंबई घोडपदेव मंडळ अध्यक्ष हृदयनाथ डोके यांच्या घरी सदिच्छा भेट दिली

By admin | Blog | 0 comment | 30 November, 2025 | 0

दक्षिण मुंबई घोडपदेव मंडळ अध्यक्ष श्री हृदयनाथ डोके यांच्या घरी सदिच्छा भेट दिली व त्यांच्या परिवाराशी संवाद साधला.यावेळी उपस्थितांशी विभागातील स्थानिक प्रश्न, विकासकामे तसेच आगामी सामाजिक उपक्रमांवर संघटनात्मक सविस्तर चर्चा केली.Read more

चेंबूर येथील नूतनीकरण केलेल्या जे. नवमलमैदानाच्या लोकार्पण सोहळ्यास राहिलो उपस्थित

By admin | Blog | 0 comment | 30 November, 2025 | 0

चेंबूर येथील नूतनीकरण केलेल्या जे. नवमल मैदानाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहिलो. तसेच गोवा येथे पार पडलेल्या Acrobiotics Gymnastics Asian Championships मध्ये ३ सुवर्ण, ७ रौप्य आणि ५ कांस्य पदकांची कमाई करणाऱ्या श्री नारायण राव आचार्य विद्यानिकेतन येथील विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करून त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा सन्मान केला.यावेळी कार्यक्रमास उपस्थित नागरिकांसोबत संवाद साधत भागातील विकासकामांचीRead more

उत्तर मध्य मुंबई कुर्ला विधानसभा ठक्करबाप्पा कॉलनी – चुनाभट्टी मंडळ अध्यक्ष राजेश फुलवरिया यांच्या घरी सदिच्छा भेट दिली

By admin | Blog | 0 comment | 30 November, 2025 | 0

उत्तर मध्य मुंबई कुर्ला विधानसभा ठक्करबाप्पा कॉलनी – चुनाभट्टी मंडळ अध्यक्ष श्री राजेश फुलवरिया यांच्या घरी सदिच्छा भेट दिली व त्यांच्या परिवाराशी संवाद साधला.यावेळी उपस्थितांशी विभागातील स्थानिक प्रश्न, विकासकामे तसेच आगामी सामाजिक उपक्रमांवर संघटनात्मक सविस्तर चर्चा केली.Read more

कुलाबा विधानसभा वॉर्ड 221 मध्ये आकाशराज पुरोहित द्वारे आयोजित ‘मन की बात’ कार्यक्रमाला राहिलो उपस्थित

By admin | Blog | 0 comment | 30 November, 2025 | 0

आज कुलाबा विधानसभा क्षेत्रातील भुलेश्वर, कबुतरखाना सर्कल येथील वॉर्ड क्र. 221 मध्ये माजी नगरसेवक श्री आकाशराज के. पुरोहित यांनी आयोजित केलेल्या आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमास विभागातील नागरिक, भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह उपस्थित राहून ऐकले.कार्यक्रमानंतर उपस्थित नागरिकांसोबत समाजातील विविध विकासकामे व शासकीय योजनांबाबत मुक्त चर्चा केली. यावेळी जनतेने उत्स्फूर्तRead more

धनगर समाज एकीकरण समिती अंधेरी – विलेपार्ले यांच्या वतीने आयोजित धनगर समाज कौटुंबिक सोहळ्यात राहिलो उपस्थित

By admin | Blog | 0 comment | 30 November, 2025 | 0

धनगर समाज एकीकरण समिती अंधेरी – विलेपार्ले यांच्या वतीने आयोजित धनगर समाज कौटुंबिक सोहळ्यात उपस्थित राहिलो.समाजातील एकोप्याची भावना, परंपरेचा गौरव आणि बांधिलकी जपणाऱ्या या सोहळ्यात समाजबांधवांशी मनमोकळा संवाद साधता आला. त्यांच्या भावना, अपेक्षा आणि प्रगतीविषयी सखोल विचार विनिमय झाला.धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचा दृढ संकल्प या कार्यक्रमातून नक्कीच बळकट झाला.Read more

विलेपार्ले जैन देरासरमध्ये आचार्यांचे दर्शन घेतले

By admin | Blog | 0 comment | 30 November, 2025 | 0

विलेपार्ले येथील जैन देरासरमध्ये आज आचार्य वर्धमान सागरसूरीश्वरजी म.सा., आचार्य विनय सागरसूरीश्वरजी म.सा., परमपूज्य जैनाचार्य श्री महेंद्रसागरसूरीश्वरजी म.सा. आणि आचार्य नयपद्मसागरसूरीश्वरजी म.सा. यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केले.आचार्यांच्या पवित्र सान्निध्यात धर्म, करुणा आणि सद्भावनेची अनुभूती मिळाली. समाजहितासाठी कार्य करताना त्यांचे मार्गदर्शन आणि विचार निश्चितच प्रेरणादायी ठरतील.Read more

12345

Recent Posts

  • वडाळा विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य दहीहंडी उत्सव!
  • वरळीच्या जांबोरी मैदानावर ‘परिवर्तन दहीहंडी २०२६’मधून नशामुक्त महाराष्ट्राचा संकल्प!
  • वरळीकरांच्या हक्काची दहीहंडी २०२६ – उत्सवातून नशामुक्त महाराष्ट्राचा संदेश!
  • Janmashtami Celebrations at ISKCON Juhu – Divine Darshan & Sacred Abhishek!
  • विलेपार्ले पूर्व येथे भव्य दहीहंडी उत्सव २०२६ उत्साहात साजरा!
  • वाकोला, सांताक्रुझ येथे ‘रंग महाराष्ट्राचा’सह भव्य दहीहंडी उत्सव २०२६!
  • घाटकोपरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य दहीहंडी उत्सव २०२६!
  • ‘ॐकार गोविंदा पथक’च्या सराव शिबिराला सदिच्छा भेट दिली.
  • भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या नूतनीकृत संपर्क कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन!
  • अंधेरी पश्चिमेतील झोपडपट्टी पुनर्विकासाला गती; परिशिष्ट-२ सुसूत्रीकरण शिबिराचे आयोजन!

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West