राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भाजपा मुंबई अध्यक्षपदी माझी नियुक्ती करण्यात आली. यावेळी पक्षाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. मा. श्री. रवींद्र चव्हाण जी यांनी मला नियुक्तीचे अधिकृत पत्र दिले.या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष आ. मा. श्री. रविंद्रदादा चव्हाण, महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे जी, कॅबिनेट मंत्री मा. श्री. आशिष शेलार जी,Read more










