Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Search results for "#AmeetSatam" (Page 9)

जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे…स्वतंत्रते भगवती ! त्वामहं यशोयुतां वंदे..!

By admin | Blog | 0 comment | 15 August, 2025 | 0

आज ७९व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नेहरु नगर येथे ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास वंदन केले.या प्रसंगी उपस्थित सर्व नागरिकांना मी स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. आपला भारत देश केवळ भौगोलिक सीमा नाही, तर संस्कृती, परंपरा, एकता आणि प्रगतीचे अद्वितीय प्रतीक आहे. आपण सर्वांनी मिळून हा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे.स्वातंत्र्याच्याRead more

सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्तान हमारा

By admin | Blog | 0 comment | 15 August, 2025 | 0

आज ७९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त माझ्या अंधेरी पश्चिम मतदारसंघातील नाना-नानी पार्क येथे ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी उपस्थित सर्व नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!जय हिंद!Read more

स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे…

By admin | Blog | 0 comment | 15 August, 2025 | 0

आज ७९व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त माझ्या मतदारसंघातील सरदार पटेल गार्डन येथे ध्वजारोहण करण्याचा सन्मान लाभला. या प्रसंगी उपस्थित नागरिकांशी संवाद साधून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.ध्वजारोहणानंतर उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याची आठवण केली आणि त्यांच्या त्यागाचे स्मरण ठेवून देशसेवेचा संकल्प दृढ केला.या कार्यक्रमाला माझ्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्याRead more

जनतेच्या प्रश्नांचे निराकरण हेच आमचे ध्येय!

By admin | Blog | 0 comment | 12 August, 2025 | 0

दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील जुहूगल्लीत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांसोबत मिळून योग्य तो मार्ग शोधला.या प्रसंगी माझ्यासह उपजिल्हाधिकारी श्री. नाळडकर, तहसीलदार श्री. तांबोळी, इतर अधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. आपल्या प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवून देण्यासाठी हे प्रयत्न सतत सुरूRead more

Raksha Bandhan: Celebrating an Eternal Bond

By admin | Blog | 0 comment | 9 August, 2025 | 0

The most precious bond in the world is that of a brother and sister — filled with love, care, and countless memories.Happy Raksha Bandhan to my beloved sister!Read more

Inaugurated the Hands of India Shravan Mela

By admin | Blog | 0 comment | 9 August, 2025 | 0

Inaugurated the Hands of India Shravan Mela, an exhibition of handmade clothing and handicrafts from different parts of India, at Andheri Recreation Club, Andheri West.Read more

संघटनात्मक विषयांवर वरिष्ठ नेतृत्वासोबत महत्त्वपूर्ण बैठक

By admin | Blog | 0 comment | 8 August, 2025 | 0

आज भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. श्री. रविंद्र चव्हाण साहेब, राष्ट्रीय सह संघटनमंत्री मा. श्री. शिवप्रकाश जी आणि मुंबईच्या सर्व जिल्हाध्यक्षांसोबत संघटनात्मक विषयांवर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्या बैठकीत मी सहभागी झालो.Read more

उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा भाजपा कोअर कमिटी बैठक

By admin | Blog | 0 comment | 4 August, 2025 | 0

आज वसंत स्मृती, भाजपा मुंबई कार्यालयात उत्तर पश्चिम मुंबई जिल्ह्याच्या कोअर कमिटीची महत्वपूर्ण बैठक भाजपा मुंबईचे अध्यक्ष मा. श्री. आशिष शेलार जी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.आगामी निवडणुकांचे नियोजन, संघटनात्मक मजबुती, तसेच ‘हर घर तिरंगा’ अभियान यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. येत्या काळात भाजप कार्यसंघाने राबवायच्या उपक्रमांची रूपरेषा, मतदारांशी थेट संपर्क यावरही मोलाची चर्चा झाली. याRead more

Addressed Civic Concerns in Ward 67 & 68– ALM & Citizens’ Meeting at BMC K-West Office

By admin | Blog | 0 comment | 1 August, 2025 | 0

A meeting was conducted today at the BMC K-West Ward Office with residents of Ward 67 and 68, representatives from local Advanced Locality Management (ALM) groups, and members of various citizen forums.The meeting witnessed the active presence of the Ward Officer and senior officials from multiple BMC departments, alongside me.Read more

राष्ट्रसंत रत्नसुंदर सूरीजी महाराज यांच्याशी जुहू येथे सद्भावनापूर्ण संवाद

By admin | Blog | 0 comment | 31 July, 2025 | 0

Had a blissful meeting with Rashtrasant Ratnasundar Suri Ji Maharaj Saheb at Juhu, where we discussed various subjects, including education, morals, ethics, and culture.Read more

7891011

Recent Posts

  • प्रभाग क्रमांक क्र.७२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती ममता यादव जी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.७० चे नवनिर्वाचित नगरसेवक श्री अनिष मकवानी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.१३२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती रितू तावडे यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.१७२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती राजेश्री शिरवडकर यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती तेजस्वी घोसाळकर यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.१५२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती आशा मराठे यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.११२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती साक्षी दळवी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र. ८१ च्या नवनिर्वाचित नगरसेविका केशरबेन पटेल आणि वॉर्ड क्र. ७६ चे नवनिर्वाचित नगरसेवक प्रकाश मुसळे यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र. ५० चे नवनिर्वाचित नगरसेवक विक्रमराजपूत यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र. ८० च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती दिशा यादव जी यांनी घेतली सदिच्छा भेट

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West