भारतीय जनता पार्टी – अंधेरी पश्चिम विधानसभा – प्रभाग क्रमांक 65 द्वारा टेप व्हिलेज येथे आयोजित हळदी-कुंकू समारंभाला स्थानिक भगिनीवर्गाने उदंड प्रतिसाद दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक पदाधिकारी, महिला मोर्चा व कार्यकर्त्यांनी अथक मेहनत घेतली.Read more