गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया! 🙏🏻🌸 काल माघी गणेश जयंतीनिमित्त प्रभाग क्र. ६६ मधील जुहू गल्ली वडारपाडा येथे गणरायाचे दर्शन घेतले.यावेळी प्रभाग क्र. ६७ चे नवनिर्वाचित नगरसेवक श्री. दीपक कोतेकर जी, श्री उमंग पंड्या जी, श्रीमती आरती पंड्या जी तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.गणरायाच्या कृपेने सर्वांना आरोग्य, समृद्धी व यश लाभो, हीच प्रार्थना.Read more










