अंधेरी पश्चिम प्रभाग क्रमांक ६५ मधील बूथ वर उमेदवार विठ्ठल बंधेरी यांच्या निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेतला.Read more
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे प्रभाग 65 चे उमेदवार श्री. विठ्ठल बंधेरी यांच्या प्रचारार्थ आणि जनसंपर्कासाठी ‘बिग लायन फाउंडेशन’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नागरिक संवाद मेळाव्यास उपस्थित राहिलो.यावेळी स्थानिक रहिवाशांशी मी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, तसेच उपस्थित नागरिकांना त्यांच्या समस्या लवकरात लवकर दूर करण्याचा शब्द दिला तसेच आपल्या प्रभागRead more
वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ६३ मधील महायुतीचे उमेदवार श्री. रुपेश सावरकर यांच्या भव्य आणि दिव्य बाईक रॅलीमध्ये माजी आमदार श्रीमती भारती लव्हेकर यांच्या समवेत सहभागी झालो.या रॅलीदरम्यान नागरिकांनी दाखवलेला उत्स्फूर्त सहभाग, ठिकठिकाणी मिळालेला प्रचंड प्रतिसाद आणि विकासाला मिळणारा ठाम पाठिंबा हे सर्व निश्चितच येणाऱ्या विजयाचा ठोस विश्वास देणारे आहे. जनतेच्या पाठिंब्याने आणि कार्यकर्त्यांच्या जोशपूर्णRead more
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ६५ मध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. विठ्ठल बंधेरी यांच्या समर्थनार्थ आयोजित ज्वेलर्स असोसिएशन व नागरिकांची भेट (Citizen Meet) कार्यक्रमात सहभागी झालो.या वेळी व्यापारी बांधव व स्थानिक नागरिकांनी परिसरातील विकास, सुरक्षितता तसेच सुशासनाबाबत आपल्या अपेक्षा आणि सूचना मांडल्या. त्यांच्या या सकारात्मक आणि बांधिलकीपूर्ण विचारांमुळे निश्चितच प्रभागाच्या सर्वांगीण विकासाला दिशा मिळेल,Read more
एकच लक्ष्य, एकच ध्यास, मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच भगवा झेंडा बृहन्मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी भाजपा–शिवसेना–आरपीआय महायुतीची शिवाजी पार्क, दादर येथे भव्य संयुक्त सभा विराट जनसागराच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात पार पडली.या प्रसंगी मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस जी यांनी घणाघाती भाषण करून ठाकरे बंधूंच्या मराठीच्या मुद्द्यातील हवा काढून टाकली. मुंबई ही मराठी माणसांची आणिRead more
A meaningful Citizens’ Meet was held in view of the upcoming BMC elections, where I interacted with residents along with Ward 66 candidate Mrs. Aarti Umang Pandya and Ward 70 candidate Mr. Aneesh Makwaaney. We engaged in constructive discussions on key local issues, development priorities, safety, and the importance of transparent and accountable governance. Together,Read more
प्रभाग ६४ व ६५ मधील नागरिकांसोबत ‘सिटिझन्स मीट’ पार पडली. यावेळी प्रभाग ६४च्या उमेदवार सौ. सरिता राजपूरे, प्रभाग ६५चे उमेदवार श्री. विठ्ठल बंधेरी, समीर साटम तसेच इतर पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या बैठकीत स्थानिक प्रश्न, सुरक्षितता, विकासाच्या प्राधान्यक्रमांवर तसेच पुढील वाटचालीबाबत सखोल व सकारात्मक चर्चा झाली.या प्रसंगी वॉर्ड क्र. ६४ ला ‘खान’ आणि वॉर्डRead more
BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058
Email: ameetsatam@yahoo.com