धनगर समाज एकीकरण समिती अंधेरी – विलेपार्ले यांच्या वतीने आयोजित धनगर समाज कौटुंबिक सोहळ्यात उपस्थित राहिलो.समाजातील एकोप्याची भावना, परंपरेचा गौरव आणि बांधिलकी जपणाऱ्या या सोहळ्यात समाजबांधवांशी मनमोकळा संवाद साधता आला. त्यांच्या भावना, अपेक्षा आणि प्रगतीविषयी सखोल विचार विनिमय झाला.धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचा दृढ संकल्प या कार्यक्रमातून नक्कीच बळकट झाला.Read more










