अंधेरी पूर्व विधानसभेतील मालपा गुंडवली मंडळ अध्यक्ष श्री रुपेश दांडेकर यांच्या घरी सौजन्य भेट देऊन परिवाराशी संवाद साधला. यावेळी उपस्थितांसह स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि सामाजिक उपक्रमांबद्दल सविस्तर चर्चा केली.Read more

मालपाणी MIDC मंडळ अध्यक्ष श्री आनंद शुक्ला जी यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन त्यांच्या परिवारातील सदस्यांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी उपस्थितांसह स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि सामाजिक उपक्रमांबद्दल सविस्तर चर्चा केली.Read more
पवई मंडळच्या अध्यक्षा श्रीमती जयश्री वळवी जी यांच्या घरी सदिच्छा भेट दिली व त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला.उपस्थितांशी परिसरातील प्रश्न, विकासकामे आणि सामाजिक उपक्रम यावर विस्ताराने चर्चा केली.Read more
आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी उत्तर पश्चिम मुंबई, अंधेरी पूर्व विधानसभा यांच्या वतीने आयोजित बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि भाजपा पदाधिकारी मेळाव्यात उपस्थित राहिलो.या मेळाव्यात उपस्थित सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्यासाठी एकजुटीने लढण्याचे आवाहन केले.सदर बैठकीला माझ्यासह अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्राचेRead more
BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058
Email: ameetsatam@yahoo.com