उत्तर मध्य मुंबई वांद्रे पूर्व- सांताक्रुज- खार पूर्व मंडळाचे अध्यक्ष श्री शैलेश पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.यावेळी स्थानिक नागरिकांसोबत वांद्रे पूर्व आणि परिसरातील प्रलंबित प्रश्न, सुरु असलेली विकासकामे, पायाभूत सुविधा,नागरिकांच्या मूलभूत गरजा तसेच आगामी सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांवर सविस्तर चर्चा केली.Read more




