“समर्पण, सेवा आणि स्वास्थ्य पर्रीकरांच्या स्मृतीतून साकारलेला एक स्तुत्य उपक्रम!”माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्या स्मरणार्थ शहाजी राजे मार्ग विलेपार्ले पूर्व येथे उभारलेल्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व आयुर्वेदिक दवाखान्याच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहिलो.आमदार श्री पराग अळवणी यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक श्री अभिजीत सामंत यांनी आपल्या नगरसेवक पदाच्या काळात बृहन्मुंबईRead more










