भाजपा मुंबई कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक मुंबई भाजपा अध्यक्ष व कॅबिनेट मंत्री Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार जी यांच्या उपस्थितीत दादर येथील वसंत स्मृती, भाजपा कार्यालयात पार पडली. या बैठकीत मी सहभागी झालो.या बैठकीला आ. श्री Pravin Darekar – प्रविण दरेकर जी, माजी खासदार Gopal Shetty जी, आ. श्री Atul Bhatkhalkar जी, आ.Read more