‘वक्फ सुधार जनजागरण अभियान’केंद्रिय अल्पसंख्यक कार्य मंत्री मा. श्री किरण रिजीजू जी व वक्फच्या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष खा. श्री जगदंबिका पाल जी यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा अल्पसंख्यांक विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या ‘वक्फ सुधारणा जनजागरण अभियान’ या कार्यशाळेत सहभागी झालो. .वक्फ सुधारणा विधेयक बाबत विरोधक समाजात गैरसमज पसरवून राजकीय फायद्यासाठी गोंधळाची स्थिती निर्माण करू पाहत आहेत.Read more