आज भाजपा– शिवसेना महायुतीचे वॉर्ड क्रमांक ६४ च्या उमेदवार श्रीमती. सरिता राजपुरे यांच्या निवडणूक कार्यालयाचा उदघाटन सोहळा पार पडला. यावेळी समीर साटम, विठ्ठल बंधेरी व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.या कार्यालयाच्या माध्यमातून मतदारांशी सातत्यपूर्ण व थेट संवाद प्रस्थापित करणे, स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांना समजून घेऊन त्यावर जलद व परिणामकारक तोडगा काढणे, कार्यकर्त्यांची संघटनात्मक ताकद वाढवणे तसेचRead more










