Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Search results for "#BJPMumbaiPresident"

भाजपा मुंबई अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला …

By admin | Blog | 0 comment | 26 August, 2025 | 0

आज दादर येथील भाजपा मुंबईच्या मध्यवर्ती कार्यालयात जाऊन, माजी अध्यक्ष व कॅबिनेट मंत्री मा. ॲड. आशिष शेलार जी यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा मुंबई अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला.या प्रसंगी मा. मंत्री ॲड. आशिष शेलार जी, मा. मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा जी, आमदार श्री. संजय उपाध्याय जी, भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ. मा. चित्राताई वाघ, तसेच अनेकRead more

माननीय राज्यपाल महोदयांसोबत दादर येथील चैत्यभूमीला भेट

By admin | Blog | 0 comment | 26 August, 2025 | 0

एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार व महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय सी. पी. राधाकृष्णन जी यांनी आज चैत्यभूमी, दादर येथे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास भेट दिली व पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी मी उपस्थित होतो.यावेळी कॅबिनेट मंत्री मा. ॲड. आशिष शेलार जी यांच्यासमवेत पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.Read more

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला माननीय राज्यपाल महोदायांसोबत भेट

By admin | Blog | 0 comment | 26 August, 2025 | 0

आज दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार व महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय सी. पी. राधाकृष्णन जी यांनी भेट देऊन अभिवादन केले. या कार्यक्रमाला महामहिम राज्यपाल महोदयांसोबत उपस्थित राहिलो.यावेळी कॅबिनेट मंत्री मा. ॲड. आशिष शेलार जी, आमदार संजय उपाध्याय जी तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.Read more

गौरीगणपतीच्या सणानिमित्त गावी निघालेल्या कोकांवासियांसाठी मोफत प्रवास सेवा

By admin | Blog | 0 comment | 25 August, 2025 | 0

|| गणपती बाप्पा मोरया||दिनांक २५ ऑगस्ट २०२५, मुंबई: कोकणातील गणेशभक्तांच्या सुखद, सुरक्षित आणि वेळेत गावी पोहोचण्यासाठी भाजपा मुंबई कोकण विकास आघाडी तर्फे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून सावंतवाडी येथे कोकण गणपती स्पेशल ट्रेन सोडण्यात आली.२५ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ११.३० वाजता, मुंबई येथून या विशेष गाडीचा प्रस्थान सोहळा पार पडला.यावेळी राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री.Read more

मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदाची नवी जबाबदारी, नवी आव्हाने आणि विजयाचा निर्धार …

By admin | Blog | 0 comment | 25 August, 2025 | 0

राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भाजपा मुंबई अध्यक्षपदी माझी नियुक्ती करण्यात आली. यावेळी पक्षाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. मा. श्री. रवींद्र चव्हाण जी यांनी मला नियुक्तीचे अधिकृत पत्र दिले.या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष आ. मा. श्री. रविंद्रदादा चव्हाण, महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे जी, कॅबिनेट मंत्री मा. श्री. आशिष शेलार जी,Read more

Recent Posts

  • वडाळा विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य दहीहंडी उत्सव!
  • वरळीच्या जांबोरी मैदानावर ‘परिवर्तन दहीहंडी २०२६’मधून नशामुक्त महाराष्ट्राचा संकल्प!
  • वरळीकरांच्या हक्काची दहीहंडी २०२६ – उत्सवातून नशामुक्त महाराष्ट्राचा संदेश!
  • Janmashtami Celebrations at ISKCON Juhu – Divine Darshan & Sacred Abhishek!
  • विलेपार्ले पूर्व येथे भव्य दहीहंडी उत्सव २०२६ उत्साहात साजरा!
  • वाकोला, सांताक्रुझ येथे ‘रंग महाराष्ट्राचा’सह भव्य दहीहंडी उत्सव २०२६!
  • घाटकोपरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य दहीहंडी उत्सव २०२६!
  • ‘ॐकार गोविंदा पथक’च्या सराव शिबिराला सदिच्छा भेट दिली.
  • भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या नूतनीकृत संपर्क कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन!
  • अंधेरी पश्चिमेतील झोपडपट्टी पुनर्विकासाला गती; परिशिष्ट-२ सुसूत्रीकरण शिबिराचे आयोजन!

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West