Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Search results for "#BJPParivar"

ठाणे आणि कोकण विभागाची संघटनात्मक बैठक

By admin | Blog | 0 comment | 19 August, 2026 | 0

दादर येथील वसंत स्मृती येथे भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय श्री. रवींद्र चव्हाण जी, राष्ट्रीय सरचिटणीस माननीय श्री. तरुण चुघ जी, माननीय श्री. भगवानदास सबनानी जी आणि माजी खासदार माननीय श्री. किरीट सोमय्या जी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे आणि कोकण विभागाची संघटनात्मक बैठक पार पडली. यावेळी भाजपचे ठाणे आणि कोकण विभागाचे सर्व प्रदेश पदाधिकारी, प्रदेश मोर्चा अध्यक्ष,Read more

नवनियुक्त कार्यकारिणीचा भव्य शुभारंभ, संघटन बळकटीकरणाचा संकल्प

By admin | Blog | 0 comment | 5 August, 2026 | 0

भाजपा गुजराती सेल, मुंबईच्या नवनियुक्त कार्यकारिणी व टीमची अधिकृत घोषणा आज भव्य सोहळ्यात पार पडली. या कार्यक्रमाला उपस्थित राहून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेने आणि ‘एकता, सेवा, समर्पण, टीम भावना’ या सूत्रांचा अवलंब करत मुंबईतील गुजराती समाज भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभा राहिला आहे. ‘विकसितRead more

भाजयुमो मुंबई संघटनात्मक बैठक

By admin | Blog | 0 comment | 3 August, 2026 | 0

भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM) मुंबईच्या पदाधिकाऱ्यांसोबत आज संघटनात्मक बैठक संपन्न झाली. मुंबईमध्ये संघटनात्मक कार्य अधिक विस्तारणे आणि युवाशक्तीच्या जोरावर आगामी कार्यपद्धती व रणनीती आखण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या प्रसंगी BJYM मुंबई अध्यक्ष श्री. दीपक सिंह, भाजपा मुंबई सचिव, नगरसेवक श्री. प्रतीक कर्पे जी, नगरसेवक श्री. तजिंदर सिंग तिवाना जी, यांच्यासह युवा मोर्चाचे सर्वRead more

भाजपा मुंबई संघटनात्मक बैठक

By admin | Blog | 0 comment | 30 July, 2026 | 0

अखिल भारतीय सह संघटन मंत्री माननीय श्री. शिवप्रकाशजी यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनात्मक बैठक पार पडली असून आगामी कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी भाजपा मुंबई महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी जी, श्री. राजेश शिरवडकर जी, श्री. विनोद शेलार जी, जिल्हाध्यक्ष श्री. नीरज उभारे जी, श्री. वीरेंद्र म्हात्रे जी, श्री. दीपक दळवी जी, श्रीमती शलाकाताई साळवी, मुंबईच्या महापौरRead more

समरसता संकल्प अभियान : भाजपा मुंबई कार्यालय, वसंत स्मृती, दादर

By admin | Blog | 0 comment | 23 July, 2026 | 0

संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे संपूर्ण भारतभर “समरसता संकल्प अभियान” राबविण्यात येत आहे. या अभियानाची सविस्तर माहिती, नियोजन व प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने भाजपा मुंबई कार्यालय, वसंत स्मृती (दादर) येथे एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीस खा. डॉ. भोला सिंह जी (राष्ट्रीय सरचिटणीस, अनुसूचितRead more

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे भाजपा दक्षिण मध्य मुंबई जिल्हा प्रशिक्षण वर्गात कार्यकर्त्यांशी संवाद; देशापुढील राजकीय व सामाजिक आव्हानांवर मार्गदर्शन

By admin | Blog | 0 comment | 16 May, 2026 | 0

ठिकाण: रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, भाईंदर. आज भाजपा दक्षिण मध्य मुंबई जिल्हा आयोजित ‘प्रशिक्षण वर्गात’ उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या प्रसंगी “देशापुढील राजकीय आणि सामाजिक आव्हाने” या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माझे विचार मांडले. बदलते राजकीय प्रवाह, राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक ऐक्य आणि या आव्हानांचा सामना करताना आपल्या कार्यकर्त्यांची वैचारिक भूमिका काय असावी, यावर सविस्तर चर्चा झाली.Read more

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे प्रशिक्षण वर्गात कार्यकर्त्यांशी संवाद; देशापुढील राजकीय व सामाजिक आव्हानांवर मार्गदर्शन

By admin | Blog | 0 comment | 16 May, 2026 | 0

ठिकाण: रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, भाईंदर. आज पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान अंतर्गत भाजपा उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा आयोजित ‘प्रशिक्षण वर्गात’ उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या प्रसंगी “देशापुढील राजकीय आणि सामाजिक आव्हाने” या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माझे विचार मांडले. बदलते राजकीय प्रवाह, राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक ऐक्य आणि या आव्हानांचा सामना करताना आपल्या कार्यकर्त्यांची वैचारिक भूमिकाRead more

विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश; संघटनात्मक बळकटीला नवे बळ

By admin | Blog | 0 comment | 11 May, 2026 | 0

आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीसजी यांच्या गतिमान विकासकामांवर विश्वास ठेवून आज विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांतील मान्यवरांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. यामध्ये मनसेचे माजी पदाधिकारी आणि वॉर्ड क्र. २०२ मधील प्रभावी अपक्ष उमेदवार अजित मुणगेकर जी, साफल्य गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी निर्भय तळेकर जी,Read more

गोरेगाव (पूर्व) येथे पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत उत्तर-पश्चिम मुंबई जिल्हा संघटनात्मक बैठक संपन्न

By admin | Blog | 0 comment | 10 May, 2026 | 0

महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री आदरणीय श्रीमती पंकजाताई मुंडे यांनी आज उत्तर-पश्चिम मुंबई जिल्ह्यात संघटनात्मक बैठक घेतली. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी चव्हाण यांनी सर्व मंत्र्यांना दिलेल्या सूचनेनुसार, मंत्री ज्या जिल्ह्यामध्ये शासकीय कार्यक्रमासाठी जात आहेत, तिथे त्यांनी संघटनात्मक बैठक घेणे अपेक्षित आहे. याच सूचनेचे पालन करत, गोरेगाव (पूर्व) येथे शासकीय कार्यक्रमासाठी आलेल्या पंकजाताईंनी उत्तर-पश्चिम जिल्ह्याच्या संघटनेचीRead more

दादर येथील ‘वसंत स्मृती’ येथे भाजपा मुंबई आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक; संघटनात्मक बळकटी व आगामी धोरणांवर सविस्तर चर्चा

By admin | Blog | 0 comment | 5 May, 2026 | 0

आज मंगळवार, ५ मे २०२६ रोजी ‘वसंत स्मृती’, दादर येथे भाजपा मुंबई आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाची आगामी धोरणे, मुंबईतील संघटनात्मक बांधणी आणि जनहितार्थ राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी काळातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि मुंबईकरांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी भाजप मुंबई सज्ज आहे. याप्रसंगी कॅबिनेट मंत्री मा. श्री. आशिष शेलारRead more

12

Recent Posts

  • Advancing Green Investments & Sustainable Development
  • “Holding the Bull by the Horns” at NSE
  • ठाणे आणि कोकण विभागाची संघटनात्मक बैठक
  • श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात!
  • ‘संतुलन’ या सायबर मनोविज्ञानविषयक विशेष कार्यशाळेत सहभाग
  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
  • स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्षानिमित्त मुंबईकरांतर्फे आयोजित भव्य तिरंगा यात्रेत देशभक्तीचा अभूतपूर्व जल्लोष!
  • भाजपा सांस्कृतिक आघाडी, मुंबईच्या वतीने आयोजित ‘गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेस’ उपस्थित
  • केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाहजी यांना मुंबई विमानतळावर स्नेहपूर्ण निरोप!
  • केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाहजी यांचे मुंबईत उत्साहपूर्ण स्वागत

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West