Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Search results for "BMCElections"

मुंबई महानगरपालिकेत भाजपा महायुतीचा ऐतिहासिक विजय

By admin | Blog | 0 comment | 17 January, 2026 | 0

मुंबई महानगरपालिकेतील भाजप महायुतीचा विजय हा विजय मराठी माणसाचा विजय आहे. हा विजय मुंबईकरांचा विजय आहे. हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा विजय आहे. हा विजय मोदीजींच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या मुंबई शहरामध्ये जे क्रांतिकारी परिवर्तन केले त्या विकासाचा हा विजय आहे.हा विजय भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाचा आहे. मुंबईकरांनी शहराचा रंगRead more

अंधेरी पश्चिम येथे विजयाचा आनंदोत्सव साजरा

By admin | Blog | 0 comment | 17 January, 2026 | 0

मुंबईमध्ये घवघवीत यश प्राप्त केल्यानंतर अंधेरी पश्चिम येथील कार्यालयामध्ये माझी पत्नी श्वेता अमीत साटम व कन्या माहीका अमीत साटम यांनी सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले तसेच औक्षण केले व सर्व कार्यकर्त्यांबरोबर आनंद साजरा केला.Read more

नरिमन पॉईंट येथे आयोजित महानगरपालिकेच्या विजयाच्या जल्लोष कार्यक्रमाला उपस्थित

By admin | Blog | 0 comment | 17 January, 2026 | 0

जल्लोष विजयाचा… काल नरिमन पॉईंट येथील भाजपा प्रदेश कार्यालयात मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील देदीप्यमान यशाबद्दल आयोजित करण्यात आलेल्या विजयाच्या जल्लोषात सहभागी झालो. मुंबईतील मतदार बंधू-भगिनींच्या आशीर्वादाने लवकरच मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकणार असून, या विजयाच्या माध्यमातून मुंबईची प्रगती अधिक वेगाने होणार आहे.कालच्या या विजयोत्सवात मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्र चव्हाण जी,Read more

श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन मुंबईच्या विकासासाठी प्रार्थना

By admin | Blog | 0 comment | 15 January, 2026 | 0

आज श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन, मुंबईला विकसित आणि सुरक्षित करण्यासाठी आम्हाला बळ मिळावे, असे साकडे घातले.मुंबईच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजचा हा दिवस ऐतिहासिक ठरावा, अशी प्रार्थना सिद्धिविनायकाच्या चरणी केली.Read more

कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला

By admin | Blog | 0 comment | 15 January, 2026 | 0

आज कुटुंबासह मतदानाचा पवित्र हक्क बजावला!लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्सवात आम्ही आमचे योगदान दिले आहे. सुरक्षित आणि विकसित मुंबईच्या स्वप्नासाठी, आम्ही आमचे कर्तव्य पार पाडले. तुम्ही मतदान केले का?Read more

अंधेरी पश्चिम प्रभाग ७० बूथ निवडणूक आढावा

By admin | Blog | 0 comment | 15 January, 2026 | 0

अंधेरी पश्चिम प्रभाग क्रमांक ७० मधील बूथवर उमेदवार अनिष मकवानी यांच्या निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेतला.Read more

अंधेरी पूर्व वॉर्ड ८० मतदान केंद्रावर निवडणूक आढावा

By admin | Blog | 0 comment | 15 January, 2026 | 0

अंधेरी पूर्व वॉर्ड क्र. ८० मधील मतदान केंद्रावर उमेदवार दिशा सुनील यादव, संध्या सुनील यादव आणि मुंबई भाजप महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी यांच्यासोबत उपस्थित राहून निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेतला.Read more

अंधेरी पश्चिम प्रभाग ६८ बूथ निवडणूक आढावा

By admin | Blog | 0 comment | 15 January, 2026 | 0

अंधेरी पश्चिम प्रभाग क्रमांक ६८ मधील बूथ वर उमेदवार रोहन राठोड यांच्या निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेतला.Read more

अंधेरी पश्चिम प्रभाग ६९ बूथ निवडणूक आढावा

By admin | Blog | 0 comment | 15 January, 2026 | 0

अंधेरी पश्चिम प्रभाग क्रमांक ६९ मधील बूथ वर उमेदवार श्रीमती सुधा सिंह जी यांच्या निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेतला.Read more

अंधेरी पश्चिम प्रभाग ६५ बूथ निवडणूक आढावा

By admin | Blog | 0 comment | 15 January, 2026 | 0

अंधेरी पश्चिम प्रभाग क्रमांक ६६ मधील बूथवर उमेदवार आरती पंड्या यांच्या निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेतला.Read more

123

Recent Posts

  • “Holding the Bull by the Horns” at NSE
  • मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक
  • Highlights from the Physical Study Circle Meeting of WIRC (ICAI) at Andheri (E)
  • बोरीवली वॉर्ड क्र. १३ मध्ये ‘जनसेवालय’ जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा
  • मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण; गोरेगाव–ओशिवरा परिसराला मोठा दिलासा
  • शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल उद्यानात वृक्षारोपण; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम
  • चला सायकल चालवूया; मुंबईला प्रदूषणमुक्त व अधिक हिरवीगार बनवूया
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘हरित मुंबई’चा संकल्प; जुहू येथील पुष्पा नरसी पार्कमध्ये वृक्षारोपण उपक्रम
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त BJYM Mumbai च्या ‘ग्रँड सायक्लोथॉन – Pedal for Planet’ उपक्रमात सहभाग

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West