हार्दिक स्वागत..!भाजपा- प्रणित राष्ट्रीय एकजूट वाहतूक संघटनेअंतर्गत 350 पेक्षा अधिक चालक- मालक आणि वाहतूकदारांनी आज भाजपात जाहीर प्रवेश केला असून, या पक्षप्रवेश सोहळ्यास उपस्थित राहिलो.मुंबईच्या जनजीवनाला गतिमान ठेवण्यात वाहतूक व्यवस्थेची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका आहे. उद्योग, रोजगार आणि वाहतुकीच्या क्षेत्रातील सर्वांगीण उन्नतीसाठी भाजपा सातत्याने कटिबद्ध आहे.यावेळी पक्षप्रवेश करणाऱ्या सर्वांना भाजपाचे उद्दिष्ट, विचार आणि ध्येय स्पष्ट करूनRead more










