महाराष्ट्राचे आदरणीय मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, ‘बहीण लाडकी मुख्यमंत्र्यांची, घेऊ काळजी तिच्या आरोग्याची!’ या संकल्पनेंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यामार्फत अंधेरी पश्चिम विधानसभेतील एन. कूपर रुग्णालय, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई येथे ३० वर्षांवरील महिला भगिनींसाठी स्तनाच्या कर्करोगाची मोफत प्राथमिक तपासणी महाअभियान आयोजित करण्यात आले. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून महिलांना मोलाचा आरोग्य सल्लाRead more

