आज दि. २६ जुलै २०२६ रोजी घाटकोपरच्या पवित्र भूमीत आशीर्वाद दाते परमपूज्य गुरुदेव परम नम्रमुनी गुरुदेवजी यांच्या पावन सानिध्यात आयोजित ‘चातुर्मास स्वागत समारंभ’ आणि विविध जनकल्याणकारी उपक्रमांच्या शुभारंभ सोहळ्यात सहभागी होण्याचा योग आला. पूज्य गुरुदेवांचे विचार समाजाला जोडणारे आणि मानवतेची सेवा करण्यासाठी प्रेरित करणारे आहेत. या सोहळ्याच्या निमित्ताने सुरु झालेले सामाजिक प्रकल्प मुंबईतील गरजू नागरिकांच्याRead more

