Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Search results for "#CleanMumbai"

Juhu Beach Clean-Up Drive

By admin | Blog | 0 comment | 15 July, 2026 | 0

Visited Juhu Beach along with BMC officers, the DMC, Ward Officer, Prabhag Samiti Chairman, and Corporator Shri. Rohan Rathod Ji, and Corporator Smt. Sudha Singh Ji to review the cleaning arrangements, especially due to the large volume of trash being washed ashore during high tide this year.We have deployed additional manpower and machinery to expediteRead more

अंधेरी सबवेमधील पाणी साचण्याच्या समस्येबाबतसंयुक्त बैठक

By admin | Blog | 0 comment | 27 May, 2026 | 0

Attended a joint meeting on the Andheri Subway flooding issue—a critical intervention aimed at addressing recurring monsoon flooding challenges in the area. Discussed the roadmap for long-term and sustainable mitigation measures in the Andheri Subway stretch with MLA Shri Murji Patel and Addl. Municipal Commissioner (Projects) Shri Abhijit Bangar (IAS), focusing on effective drainage improvementsRead more

स्वच्छ आणि शाश्वत जलमार्गांसाठी ‘इरला नाला’विषयक प्रायोगिक प्रकल्पाबाबत चर्चा

By admin | Blog | 0 comment | 26 May, 2026 | 0

Attended a presentation on ‘Reinvigorating Nullahs’—a visionary project targeting 300 km of watercourses across Mumbai City. Discussed the roadmap for 1.2 kms of irla Nullah as a pilot project in my assembly with Addl. Municipal Commissioner (Projects) Shri Abhijit Bangar (IAS), PKDA Architects, and the Gulmohar Area Societies Welfare Group. Committed to ensuring cleaner, safer,Read more

लव्हग्रोव्ह पर्जन्य जल उदंचन केंद्राची पाहणी; पावसाळापूर्व तयारीचा आढावा

By admin | Blog | 0 comment | 19 May, 2026 | 0

बृहन्मुंबईतील महत्त्वाच्या पर्जन्य जल उदंचन केंद्रांची पाहणी मंगळवार, दि. १९ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आली होती. त्याअंतर्गत ‘लव्हग्रोव्ह पर्जन्य जल उदंचन केंद्रा’ला विशेष भेट देऊन तेथील सद्यस्थिती व तयारीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. सदर पाहणीदरम्यान कॅबिनेट मंत्री तसेच मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मा. श्री. मंगलप्रभात लोढा जी, माननीय महापौर श्रीमती रितू तावडे जी, स्थायी समितीRead more

क्लिव्हलॅण्ड पंपिंग स्टेशन उदंचन केंद्राची पाहणी; पावसाळापूर्व तयारीचा आढावा

By admin | Blog | 0 comment | 19 May, 2026 | 0

बृहन्मुंबईतील महत्त्वाच्या पर्जन्य जल उदंचन केंद्रांची पाहणी मंगळवार, दि. १९ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आली होती. त्याअंतर्गत ‘क्लिव्हलॅण्ड पंपिंग स्टेशन उदंचन केंद्रा’ला विशेष भेट देऊन तेथील सद्यस्थिती व तयारीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. सदर पाहणीदरम्यान कॅबिनेट मंत्री तसेच मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मा. श्री. मंगलप्रभात लोढा जी, माननीय महापौर श्रीमती रितू तावडे जी, स्थायी समितीRead more

जुहू (वॉर्ड क्र. ६९) नेहरू नगर परिसरात नागरी समस्यांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा; मूलभूत सुविधांचा आढावा

By admin | Blog | 0 comment | 18 May, 2026 | 0

आज जुहू स्थित वॉर्ड क्रमांक ६९ मधील नेहरू नगर परिसराला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान नेहरू नगरमधील नालेसफाई, रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था, स्वच्छता आणि इतर मूलभूत नागरी समस्यांची जागेवरच पाहणी करून, त्या तातडीने सोडवण्याबाबत पालिका प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या. स्थानिक नागरिकांना दैनंदिन जीवनात कोणत्याही अडचणी येऊRead more

मुलुंड येथील बाऊंड्री नाल्यावर नालेसफाई कामांचा प्रत्यक्ष आढावा; पूर्व उपनगरात पाहणी दौरा

By admin | Blog | 0 comment | 12 May, 2026 | 0

मुंबईकरांचा पावसाळा सुसह्य व्हावा आणि शहरात कुठेही पाणी साचू नये, या उद्देशाने आज मुंबई भाजप अध्यक्ष या नात्याने पूर्व उपनगरातील नालेसफाईच्या कामांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. सकाळपासून आयोजित केलेल्या या विशेष पाहणी दौऱ्यात मुलुंड येथील बाऊंड्री नाल्यावर जाऊन गाळ उपसण्याच्या कामाची सद्यस्थिती तपासली. या कामात पारदर्शकता असावी आणि पावसाळ्यापूर्वी सर्व नाले पूर्ण क्षमतेने स्वच्छ व्हावेत, यादृष्टीनेRead more

अभिषेक कपासवाडी नाला परिसरातील नालेसफाई कामांचा आढावा; पावसाळ्यापूर्व तयारीची प्रत्यक्ष पाहणी

By admin | Blog | 0 comment | 8 May, 2026 | 0

मुंबई महापालिकेमार्फत पश्चिम उपनगरांमध्ये सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज एका विशेष पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर, अभिषेक कपासवाडी नाला येथील नालेसफाईच्या कामाची मी प्रत्यक्ष पाहणी करून प्रगतीचा आढावा घेतला. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पारदर्शकपणे, वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत, हा या दौऱ्यामागील मुख्य उद्देश आहे. मुंबईकरांना पावसाळ्यात कोणत्याही समस्येला सामोरेRead more

मिलेनियम क्लब नाला परिसरातील नालेसफाई कामांचा आढावा; पावसाळापूर्व तयारीची प्रत्यक्ष पाहणी

By admin | Blog | 0 comment | 8 May, 2026 | 0

मुंबई महापालिकेमार्फत पश्चिम उपनगरांमध्ये सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज एका विशेष पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर, मिलेनियम क्लब नाला येथील नालेसफाईच्या कामाची मी प्रत्यक्ष पाहणी करून प्रगतीचा आढावा घेतला. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पारदर्शकपणे, वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत, हा या दौऱ्यामागील मुख्य उद्देश आहे. मुंबईकरांना पावसाळ्यात कोणत्याही समस्येला सामोरेRead more

पश्चिम उपनगरातील नालेसफाई कामांचा आढावा; साऊथ अव्हेन्यू येथे प्रत्यक्ष पाहणी दौरा

By admin | Blog | 0 comment | 8 May, 2026 | 0

मुंबई महापालिकेमार्फत पश्चिम उपनगरांमध्ये सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज एका विशेष पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर, साऊथ अव्हेन्यू येथील नालेसफाईच्या कामाची मी प्रत्यक्ष पाहणी करून प्रगतीचा आढावा घेतला. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पारदर्शकपणे, वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत, हा या दौऱ्यामागील मुख्य उद्देश आहे. मुंबईकरांना पावसाळ्यात कोणत्याही समस्येला सामोरे जावेRead more

12

Recent Posts

  • वडाळा विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य दहीहंडी उत्सव!
  • वरळीच्या जांबोरी मैदानावर ‘परिवर्तन दहीहंडी २०२६’मधून नशामुक्त महाराष्ट्राचा संकल्प!
  • वरळीकरांच्या हक्काची दहीहंडी २०२६ – उत्सवातून नशामुक्त महाराष्ट्राचा संदेश!
  • Janmashtami Celebrations at ISKCON Juhu – Divine Darshan & Sacred Abhishek!
  • विलेपार्ले पूर्व येथे भव्य दहीहंडी उत्सव २०२६ उत्साहात साजरा!
  • वाकोला, सांताक्रुझ येथे ‘रंग महाराष्ट्राचा’सह भव्य दहीहंडी उत्सव २०२६!
  • घाटकोपरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य दहीहंडी उत्सव २०२६!
  • ‘ॐकार गोविंदा पथक’च्या सराव शिबिराला सदिच्छा भेट दिली.
  • भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या नूतनीकृत संपर्क कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन!
  • अंधेरी पश्चिमेतील झोपडपट्टी पुनर्विकासाला गती; परिशिष्ट-२ सुसूत्रीकरण शिबिराचे आयोजन!

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West