माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील बीएमसी चाळीमध्ये एका मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्यास साक्षीदार होण्याचा आणि श्रद्धेने सहभागी होण्याचा योग आला. या मंदिराचा परिसरातील नागरिकांच्या श्रद्धा, संस्कृती आणि एकतेचे प्रतीक आहे.या पवित्र प्रसंगी माझ्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक रहिवाशांच्या सहकार्याने आणि श्रद्धेने सुरू झालेल्या या पुनर्निर्माण उपक्रमामुळे भाविकांना अधिकRead more