विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणखी एक ठोस पाऊल! आज के.के.जी. बीएमसी शाळेत संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन पार पडले. ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेत्या आणि रुबल नागी आर्ट फाउंडेशन संस्थापक रुबल नागी रुबल नागी यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी १० संगणकांची विनामूल्य उपलब्धता करून देण्यात आली, ही अत्यंत कौतुकास्पद आणि प्रेरणादायी बाब आहे. डिजिटल शिक्षणाच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असून,Read more

