किशोर कुमार गांगुली मार्ग, शिवाजीनगर नंबर १ येथील मुख्य व रहदारीच्या रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येबाबत तातडीने तोडगा काढण्यासाठी स्थानिक नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या.रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमण लवकरात लवकर हटवून नागरिकांना आणि वाहतुकीला शिस्तबद्ध व मोकळा रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी रहिवाशांनी दिलेल्या निवेदनाची गांभीर्यानेRead more

