महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण… घेऊ काळजी तिच्या आरोग्याची’ या संकल्पनेंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यामार्फत ३० वर्षांवरील महिलांसाठी स्तनाच्या कर्करोगाची मोफत प्राथमिक तपासणी महाअभियान आयोजित करण्यात आले. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून महिलांना मोलाचा आरोग्य सल्ला देण्यात आला. महिलांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देशRead more

