आषाढी बीज’ व कच्छी नववर्षाच्या शुभमुहूर्तावर घाटकोपर येथील झवेरबेन पोपटलाल सभागृहात आयोजित ‘घाटकोपर कच्छरत्न पुरस्कार’ सोहळ्यास उपस्थित राहिलो. विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या कच्छी समाजातील गुणवंतांचा यावेळी गौरव करण्यात आला.या दिमाखदार कार्यक्रमाला कॅबिनेट मंत्री श्री. आशिष शेलार जी, आमदार श्री. पराग शाह जी, आमदार श्री. मिहीर कोटेचा जी, मुंबईच्या महापौर श्रीमती रितूताई तावडे, भाजप मुंबईRead more

