गोविंदा रे गोपाळा !वडाळा विधानसभेत स्प्रिंग मिल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कृत आणि भारतीय जनता पार्टी वडाळा विधानसभेतर्फे स्थानिक आमदार माननीय श्री. @KalidasKolambkr जी यांच्या पुढाकाराने आयोजित दहीहंडी उत्सवात सहभागी झालो.या शुभप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्र फडणवीस जी, कॅबिनेट मंत्री, आमदार माननीय ॲड. आशिष शेलार जी, विधानपरिषदेचे गटनेते माननीय श्री. प्रवीणभाऊ दरेकर, महापौर श्रीमती रितूताईRead more




