भारतीय जनता पार्टी, वॉर्ड क्रमांक ५७ आणि माजी नगरसेविका श्रीकला पिल्ले यांनी भव्य उत्साहात आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहण्याचा आनंद लाभला.या पारंपरिक उत्सवात सहभागी झालेल्या सर्व गोविंदांनी दाखवलेला उत्साह, एकता आणि परंपरेप्रती असलेलं प्रेम खरंच प्रेरणादायी आहे.आपली संस्कृती आणि सण- उत्सव हीच आपल्या समाजाची खरी ताकद आहे.सर्वांना दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!Read more

