सीझर रोड ते आझाद नगर क्रमांक ३ कनेक्टिव्हिटी प्रकल्पाअंतर्गत प्रलंबित प्रकल्पात वास्तव्य करणाऱ्या एकाही नागरिकावर अन्याय होऊ नये, तसेच लवकरात लवकर रस्ता रुंदीकरण व्हावे आणि रस्त्याची वाहतूक ही या ठिकाणी सुरू व्हावी याच भूमिकेतून मी आज प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी भेट दिली. मुंबई महानगरपालिका (BMC) आणि SRA (झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) अंतर्गत येणाऱ्या या प्रकल्पातील बाधितांना त्यांचे हक्काचेRead more









