क्रांतिसूर्य तू, शिल्पकार तू भारताचा…भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील बुद्ध नगर, जुहू डायमंड व इर्ला ब्रिज या ठिकाणी ध्वजरोहन केले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना अर्पित केली. तसेच, जमलेल्या सर्व बंधू- भगिनींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.डॉ. आंबेडकर यांनी सामाजिक न्याय, समता, आणि बंधुता यासाठी दिलेला लढाRead more