जय श्री हनुमान भक्ती आणि शक्तीचा जागर: जुहू चौपाटीवर साजरा झाला भव्य ‘हनुमान जन्मोत्सव’! आज हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने पहाटे ७ वाजता जुहू चौपाटीच्या परिसरात आयोजित ‘हनुमान जन्मोत्सव’ सोहळ्यात सहभागी झालो. अथांग सागराच्या साक्षीनं आणि शेकडो रामभक्तांच्या उपस्थितीत पार पडलेला हा सोहळा अत्यंत चैतन्यदायी होता. या मंगलमयी प्रसंगी माझ्यासोबत के- पश्चिम वॉर्ड के प्रभाग समिति अध्यक्ष,Read more

