माझ्या आमदार निधीतून जुहू कोळीवाडा येथील शासकीय जमिनीवर साकारलेल्या ‘काका जोसेफ बॅप्टिस्टा ईस्ट इंडियन भवन व उद्यानाचे’ भव्य उद्घाटन संपन्न झाले. मोबाई गावठण पंचायतच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक पाठबळातून ही देखणी वास्तू अत्यंत देखण्या रूपात प्रत्यक्षात उभी राहिली आहे. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात सक्रिय सहभाग घेणारे, तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदरRead more





