आज दिनांक 03 नोव्हेंबर 2025 रोजी कलिना विधानसभा क्षेत्रातील बूथप्रमुख व शक्तीकेंद्र प्रमुखांचा भव्य मेळावा व पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.या बैठकीत येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत कलिना विधानसभा क्षेत्रातून जास्तीत जास्त महायुतीचे नगरसेवक निवडून आणण्यासाठीच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.या प्रसंगी माझ्यासह भाजपा मुंबई उपाध्यक्ष श्री. अमरजीत सिंह जी, जिल्हाध्यक्ष श्री. वीरेंद्र म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष श्री.Read more


