चारकोप मंडळ अध्यक्षा श्रीमती सुलभा जोशी यांच्या घरी सदिच्छा भेट दिली आणि त्यांच्या कुटुंबियांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी उपस्थितांशी स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि सामाजिक उपक्रमांबाबत संघटनात्मक सविस्तर चर्चा केली.Read more

आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी उत्तर मुंबई, चारकोप विधानसभा यांच्या वतीने आयोजित बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि भाजपा पदाधिकारी मेळाव्यात उपस्थित राहिलो. या मेळाव्यात उपस्थित सर्व बूथ प्रमुख,शक्ती केंद्र प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्यासाठी एकजुटीने लढण्याचे आवाहन केले. सदर बैठकीला माझ्यासह चारकोप विधानसभा क्षेत्राचे आमदार श्रीRead more
BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058
Email: ameetsatam@yahoo.com