|| गणपती बाप्पा मोरया||दिनांक २५ ऑगस्ट २०२५, मुंबई: कोकणातील गणेशभक्तांच्या सुखद, सुरक्षित आणि वेळेत गावी पोहोचण्यासाठी भाजपा मुंबई कोकण विकास आघाडी तर्फे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून सावंतवाडी येथे कोकण गणपती स्पेशल ट्रेन सोडण्यात आली.२५ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ११.३० वाजता, मुंबई येथून या विशेष गाडीचा प्रस्थान सोहळा पार पडला.यावेळी राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री.Read more

