भाजप लीगल सेल, मुंबई तर्फे आयोजित ‘गेट-टुगेदर’ आणि नवीन टीमच्या नियुक्तीची घोषणा कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन केले. दादर येथील भाजप मुंबई कार्यालय ‘वसंत स्मृती’ येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास भाजपा मुंबईचे महामंत्री व श्री सिद्धिविनायक मंदिराचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, महामंत्री श्री. राजेश शिरवडकर जी, आणि महामंत्री श्रीमती श्वेता परुळकर जी, अॅड. अनिकेत निकम,Read more

