महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियाना’ अंतर्गत अंधेरी (पश्चिम) येथील जानकीबाई हॉल येथे आयोजित विशेष शिबिरात उपस्थित राहून नागरिकांशी थेट संवाद साधला. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त या सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना विविध क्षेत्रांतीलRead more

