वसंत स्मृती येथे भाजपा मुंबई अध्यक्ष व मंत्री मा. श्री. आशिष शेलार जी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीला मी उपस्थित राहिलो आणि विविध संघटनात्मक विषयांवर उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.या बैठकीत आमदार श्री. योगेश सागर जी, आमदार श्री. संजय उपाध्याय जी, आमदार श्री. कालिदास कोळंबकर जी, आमदार श्री. मंगलप्रभात लोढा जी, आमदार श्री. प्रवीण दरेकरRead more