मराठी भाषा दिनानिमित्त मी आयोजित केलेल्या ‘मधुरव’ या नाट्य प्रयोगास रसिकांचा उदंड प्रतिसादमराठी भाषा दिनाच्या निमित्ताने यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे मी आयोजित केलेल्या ‘मधुरव – बोरू ते ब्लॉक’ हा, आपली मायमराठी कशी जन्माला आली, वाढली, अस्तित्वासाठी लढली आणि समृद्ध झाली हे सांगणारा, दोन तास निखळ मनोरंजनातून प्रबोधन करणारा अभिनव तजेलदार नाट्यानुभवास रसिकांचा उत्तम प्रतिसादRead more