आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्र. ६० आणि ६३ येथे आयोजित बैठकीत उपस्थित राहिलो.या बैठकीत संघटनात्मक मजबुती, स्थानिक प्रश्नांचे समाधान आणि निवडणुकीसाठी प्रभावी रणनीती- या तिन्ही स्तरांवर सखोल चर्चा करण्यात आली. तसेच कार्यकर्त्यांचे मनोबल दृढ करणे, बूथ पातळीवरील संघटन रचना अधिक सक्षम करणे आणि प्रत्येक नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी ठोस कृती आराखडा तयारRead more










