विद्यार्थ्यांसाठी आधुनिक अभ्यासिकेची भेट जुहू येथील लायब्ररी व स्टडी सेंटर (ग्रंथालय व अभ्यासिका) चे आज माझ्या हस्ते उद्घाटन करण्यात आले असून ही वास्तू माझ्या आमदार निधीतून उभारण्यात आलेली असून, परिसरातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण ज्ञानकेंद्र ठरणार आहे. या ग्रंथालय व अभ्यासिकेचा विशेषतः गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ होणार असून, त्यांना शांत, सुसज्ज आणिRead more

