माधवबाग मंडळ अध्यक्षा, मुंबादेवी विधानसभा अध्यक्षा श्रीमती दिपाली मालुसरे जी यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या परिवाराशी संवाद साधला व उपस्थिता स्थानिकांधी विभागातील स्थानिक प्रश्न, विकासकामे तसेच आगामी सामाजिक उपक्रमांवर संघटनात्मक सविस्तर चर्चा केली.Read more



