Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Search results for "Mumbai" (Page 8)

उत्तर मध्य मुंबई, वांद्रे पूर्व विधानसभेतील शासकीय वसाहत मंडळ अध्यक्षा श्रीमती स्नेहा तांबे यांच्या घरी सदिच्छा भेट

By admin | Blog | 0 comment | 6 December, 2025 | 0

उत्तर मध्य मुंबई, वांद्रे पूर्व विधानसभेतील शासकीय वसाहत मंडळ अध्यक्षा श्रीमती स्नेहा तांबे यांच्या घरी सदिच्छा भेट देत त्यांच्या परिवाराशी संवाद साधला व उपस्थितांशी विभागातील विविध समस्या, विकासकामे आणि आगामी सामाजिक उपक्रमा विषयी संघटनात्मक सविस्तर चर्चा केली.या भेटीतून संघटनात्मक दृष्टीकोन अधिक दृढ झाला सर्वांनी विकासासाठी एकत्रित कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.Read more

कुणबी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर मुंबईत मंथन; समाजोन्नतीसाठी एकजुटीचा निर्धार!

By admin | Blog | 0 comment | 6 December, 2025 | 0

कुणबी समाजाच्या विविध मागण्या, प्रलंबित प्रश्न आणि आगामी उपक्रमांवर सविस्तर संवाद साधण्यासाठी मुंबई येथील कुणबी समाजोन्नती संघ आणि कुणबी ज्ञाती गृह,परळ येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहिलो.या बैठकीत समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचवणे, शैक्षणिक संधी वाढवणे, समाजाच्या ओळखीचा सन्मान जपणे आणि आगामी पिढ्यांसाठी मजबूत पायाभूत व्यवस्था निर्माण करणे याबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यातRead more

उत्तर मध्य मुंबई वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ आयोजित बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि भाजपा पदाधिकारी मेळावा

By admin | Blog | 0 comment | 6 December, 2025 | 0

आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर मध्य मुंबई वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि भाजपा पदाधिकारी मेळाव्यात उपस्थित राहिलो.या मेळाव्यात उपस्थित सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्यासाठी एकजुटीने लढण्याचे आवाहन केले.सदर बैठकीला माझ्यासह उत्तर मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष श्री वीरेंद्र म्हात्रेRead more

CA प्रतीक करपे यांच्या SASP Advisors LLP कार्यालयास सदिच्छा भेट

By admin | Blog | 0 comment | 5 December, 2025 | 0

CA प्रतीक करपे यांच्या SASP Advisors LLP कार्यालयास सदिच्छा भेट देऊन उपस्थित टीम सोबत मनमोकळ्या चर्चा केल्या.व्यवसाय, कर प्रणाली आणि वित्तीय व्यवस्थापनाबाबत त्यांच्या टीमचे उत्कृष्ट कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.आपल्या व्यस्त व्यवसायातून जनसेवेस वेळ देणाऱ्या प्रतीक करपे सारख्या समर्पित आणि प्रामाणिक व्यक्ती आजच्या काळात अत्यंत दुर्मिळ आहेत.अशा निःस्वार्थ व्यक्तींमुळेच जनसेवा कार्य अविरत सुरू राहते.Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन! ४१ वर्षांची परंपरा असलेल्या समता परिषद सेवा प्रकल्पाच्या स्टॉलचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाट

By admin | Uncategorized | 0 comment | 5 December, 2025 | 0

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या समता परिषद सेवा प्रकल्पाचा स्टॉल उद्घाटन समारंभास उपस्थित राहिलो.४१ वर्षांपासून चालत असलेल्या या सेवा प्रकल्पाचे यंदाही मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले होते. या स्टॉल उद्घाटनाचा मुख्य उद्देश हा समाजात परिषदाच्या सेवा उपक्रमांची माहिती समाजापर्यंत पोहोचविणे तसेच समाजात सकारात्मक बदल घडविणे हा होता.यावेळी उपस्थितांना समाजसेवा,Read more

पोट्रेटच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकास यात्रेचा प्रेरणादायी प्रवास

By admin | Blog | 0 comment | 5 December, 2025 | 0

पिकॉक हॉल, सेंटर वन वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे चित्रकार श्री भरत सिंह यांनी आदरणीय देवाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली २०१४ पासून सुरू झालेल्या महाराष्ट्राच्या विकास यात्रेचा प्रेरणादायी प्रवास पोट्रेटच्या माध्यमातून साकारलेल्या प्रदर्शन सोहळ्याच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहिलो.देवाभाऊंनी गेल्या ११ वर्षांत मुंबईत झपाट्याने साधलेली प्रगती आणि मुंबईतील विकासाचे चित्रण चित्रकार श्री भरत सिंह यांनी अत्यंत उत्तमरीत्या केलेRead more

भ्रष्टाचारमुक्त बीएमसीकरता मुंबईकर भाजपासोबत…

By admin | Blog | 0 comment | 4 December, 2025 | 0

भ्रष्टाचारमुक्त बीएमसीकरता मुंबईकर भाजपासोबत…‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा’ या मोहिमेला मुंबईकरांनी न भूतो न भविष्यति असा अभूतपूर्व प्रतिसाद दिला असून, महानगर पालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्यास प्रत्येक मुंबईकर सज्ज असल्याचे या मोहिमेद्वारे जनतेने स्पष्ट केले आहे.भाजपा मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या या मोहिमेत सुमारे 2.65 लाखांहून अधिक मुंबईकरांनी आपल्या स्वप्नातील मुंबईबद्दल मत नोंदवले आणि मोहिमेला आपला उत्स्फूर्तRead more

दहिसर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि भाजपा पदाधिकारी मेळाव्यात उपस्थित राहिलो

By admin | Blog | 0 comment | 29 November, 2025 | 0

आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर मुंबई भाजपा दहिसर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि भाजपा पदाधिकारी मेळाव्यात उपस्थित राहिलो.या मेळाव्यात उपस्थित सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्यासाठी एकजुटीने लढण्याचे आवाहन केले.या प्रसंगी माझ्यासह आमदार श्रीमती मनीषाताई चौधरी, उत्तर मुंबई जिल्ह्याचे महामंत्रीRead more

उत्तर मुंबई दहिसर पश्चिम मंडळ अध्यक्ष शशिकांत कदम जी यांच्या घरी सदिच्छा भेट दिली

By admin | Blog | 0 comment | 29 November, 2025 | 0

उत्तर मुंबई दहिसर पश्चिम मंडळ अध्यक्ष श्री शशिकांत कदम जी यांच्या घरी सदिच्छा भेट दिली व त्यांच्या परिवाराशी संवाद साधला.यावेळी उपस्थितांशी विभागातील स्थानिक प्रश्न, विकासकामे तसेच आगामी सामाजिक उपक्रमांवर संघटनात्मक सविस्तर चर्चा केली.Read more

उत्तर मुंबई दहिसर मध्य मंडळ अध्यक्षा पूनम पांडे जी यांच्या घरी सदिच्छा भेट दिली

By admin | Blog | 0 comment | 29 November, 2025 | 0

उत्तर मुंबई दहिसर मध्य मंडळ अध्यक्षा श्रीमती पूनम पांडे जी यांच्या घरी सदिच्छा भेट दिली व त्यांच्या परिवाराशी संवाद साधला.यावेळी उपस्थितांशी विभागातील स्थानिक प्रश्न, विकासकामे तसेच आगामी सामाजिक उपक्रमांवर संघटनात्मक सविस्तर चर्चा केली.Read more

678910

Recent Posts

  • वडाळा विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य दहीहंडी उत्सव!
  • वरळीच्या जांबोरी मैदानावर ‘परिवर्तन दहीहंडी २०२६’मधून नशामुक्त महाराष्ट्राचा संकल्प!
  • वरळीकरांच्या हक्काची दहीहंडी २०२६ – उत्सवातून नशामुक्त महाराष्ट्राचा संदेश!
  • Janmashtami Celebrations at ISKCON Juhu – Divine Darshan & Sacred Abhishek!
  • विलेपार्ले पूर्व येथे भव्य दहीहंडी उत्सव २०२६ उत्साहात साजरा!
  • वाकोला, सांताक्रुझ येथे ‘रंग महाराष्ट्राचा’सह भव्य दहीहंडी उत्सव २०२६!
  • घाटकोपरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य दहीहंडी उत्सव २०२६!
  • ‘ॐकार गोविंदा पथक’च्या सराव शिबिराला सदिच्छा भेट दिली.
  • भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या नूतनीकृत संपर्क कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन!
  • अंधेरी पश्चिमेतील झोपडपट्टी पुनर्विकासाला गती; परिशिष्ट-२ सुसूत्रीकरण शिबिराचे आयोजन!

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West