मुंबईच्या सर्वांगीण विकासात प्रत्येक घटकाचा वाटा आहे, आणि या शहराच्या गतिमान जीवनरेषा म्हणजे आपले रिक्शा आणि टॅक्सी चालकबंधू.आज या मेहनती चालकांशी ‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा’ या मोहिमेअंतर्गत संवाद साधत त्यांच्या मुंबईबद्दलच्या संकल्पना, अपेक्षा आणि सूचना जाणून घेतल्या. त्यांच्या रोजच्या संघर्षातून आणि अनुभवातून उभा राहिलेला दृष्टिकोन हा मुंबईच्या वास्तविक समस्यांचा आणि उपायांचा आरसा आहे.या संवादादरम्यान सर्वRead more

