विकासाचा नवा टप्पा… सहकारातून सशक्त मुंबई! कॅबिनेट मंत्री मा. ना. श्री. प्रविणभाऊ दरेकर यांच्या दूरदृष्टीतून साकार होत असलेले ‘सेवा, मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्र’ तसेच प्रतिक्षा नगर, सायन येथे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. निर्मित ‘सहकार भवन’ या महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या उद्घाटन व भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहिलो. राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्याRead more

